-
उत्पत्ती २४:१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ ती खूप सुंदर होती. ती कुमारी होती, कोणत्याही पुरुषाने आजपर्यंत तिच्याशी संबंध ठेवले नव्हते. ती खाली विहिरीजवळ गेली आणि आपली घागर भरून पुन्हा वर आली.
-