लेवीय ५:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ यहोवाने मनाई केलेली एखादी गोष्ट कोणी* नकळत जरी केली, तरीही तो दोषी आहे आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल.+ गणना १५:२७, २८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ जर एखाद्याकडून* चुकून पाप घडलं, तर त्याने एक वर्षाची बकरी पापार्पण म्हणून आणावी.+ २८ मग यहोवासमोर नकळत पाप केल्याबद्दल याजक त्या माणसासाठी,* म्हणजे त्याच्या पापासाठी प्रायश्चित्त करेल आणि त्याला क्षमा केली जाईल.+
१७ यहोवाने मनाई केलेली एखादी गोष्ट कोणी* नकळत जरी केली, तरीही तो दोषी आहे आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल.+
२७ जर एखाद्याकडून* चुकून पाप घडलं, तर त्याने एक वर्षाची बकरी पापार्पण म्हणून आणावी.+ २८ मग यहोवासमोर नकळत पाप केल्याबद्दल याजक त्या माणसासाठी,* म्हणजे त्याच्या पापासाठी प्रायश्चित्त करेल आणि त्याला क्षमा केली जाईल.+