वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • गणना १५:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ मग यहोवासमोर नकळत पाप केल्याबद्दल याजक त्या माणसासाठी,* म्हणजे त्याच्या पापासाठी प्रायश्‍चित्त करेल आणि त्याला क्षमा केली जाईल.+

  • १ योहान १:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ पण, जसा तो स्वतः प्रकाशात आहे, तसं जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर मात्र आपण एकमेकांसोबत ऐक्यात आहोत. आणि त्याचा मुलगा, येशू याचं रक्‍त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.+

  • १ योहान २:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहीत आहे, की तुम्ही पाप करू नये. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक* आहे, म्हणजे येशू ख्रिस्त,+ जो नीतिमान आहे.+ २ तो आपल्या पापांसाठी+ दिलेलं प्रायश्‍चित्ताचं बलिदान+ आहे आणि त्याद्वारे देवासोबत आपला समेट होतो. हे बलिदान फक्‍त आपल्याच पापांसाठी नाही, तर संपूर्ण जगातल्या लोकांच्या पापांसाठी आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा