वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १८:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ त्याने इस्राएली लोकांमधून योग्य माणसांना निवडून, त्यांना हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्‍नास जणांवर आणि दहा जणांवर प्रमुख नेमलं.

  • गणना १:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ सर्व इस्राएली लोकांपैकी ज्यांना बोलवण्यात आलं आहे, त्यांची ही नावं आहेत. हे पुरुष आपापल्या वाडवडिलांच्या वंशांचे प्रधान+ आणि इस्राएली लोकांच्या हजारांच्या गटांचे प्रमुख आहेत.”+

  • यहोशवा २२:१३, १४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ मग इस्राएली लोकांनी एलाजार याजकाचा मुलगा फिनहास+ याला रऊबेन, गाद आणि मनश्‍शेचा अर्धा वंश यांच्याकडे गिलाद इथे पाठवलं. १४ त्याच्यासोबत इस्राएलच्या प्रत्येक वंशाचा एक, असे दहा प्रधानही होते; ते आपापल्या घराण्यांचे प्रधान होते; प्रत्येक घराणं हे हजारो इस्राएली लोकांनी मिळून बनलेलं होतं.+

  • यहोशवा २३:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएली लोकांना, त्यांच्या वडीलजनांना, प्रमुखांना, न्यायाधीशांना आणि अधिकाऱ्‍यांना+ बोलावून म्हटलं:+ “आता मी वृद्ध झालोय; माझं आयुष्य संपत आलंय.

  • १ इतिहास २७:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ राजाच्या सैन्यात इस्राएली लोकांचे पुढील गट होते. या सैन्य-गटांत घराण्यांचे प्रमुख, हजारांवर व शंभरांवर असलेले प्रमुख+ आणि या गटांची देखरेख करणारे अधिकारी होते. सैन्याच्या एका गटात २४,००० माणसं होती. आणि वर्षातला एक महिना प्रत्येक गट राजाची सेवा करायचा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा