गणना ३:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० तू अहरोन आणि त्याच्या मुलांना नियुक्त कर, म्हणजे ते याजक म्हणून आपली कामं करतील.+ अधिकार नसलेला जो कोणी* उपासना मंडपाजवळ येईल, त्याला ठार मारलं जावं.”+
१० तू अहरोन आणि त्याच्या मुलांना नियुक्त कर, म्हणजे ते याजक म्हणून आपली कामं करतील.+ अधिकार नसलेला जो कोणी* उपासना मंडपाजवळ येईल, त्याला ठार मारलं जावं.”+