-
यहोशवा ६:१०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० यहोशवाने सैनिकांना अशी आज्ञा दिली होती: “ओरडू नका किंवा तुमचा आवाज कोणाच्याही कानावर पडू देऊ नका. ज्या दिवशी मी तुम्हाला म्हणेन, ‘मोठ्याने ओरडा!’ तेव्हाच ओरडा; तोपर्यंत तोंडातून एकही शब्द काढू नका.”
-