१ शमुवेल १७:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ पलिष्टी+ लोकांनी युद्धासाठी आपली सैन्यं जमा केली आणि ते यहूदातल्या सोखो+ इथे एकत्र जमले. त्यांनी सोखो आणि अजेका+ यांच्यामध्ये असलेल्या अफस-दम्मीम+ या ठिकाणी छावणी दिली.
१७ पलिष्टी+ लोकांनी युद्धासाठी आपली सैन्यं जमा केली आणि ते यहूदातल्या सोखो+ इथे एकत्र जमले. त्यांनी सोखो आणि अजेका+ यांच्यामध्ये असलेल्या अफस-दम्मीम+ या ठिकाणी छावणी दिली.