१ शमुवेल १५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ “मी शौलला राजा बनवलं या गोष्टीचं मला खूप दुःख होतंय.* त्याने माझ्याकडे पाठ फिरवली आणि मी दिलेल्या आज्ञा त्याने पाळल्या नाहीत.”+ हे ऐकून शमुवेलला फार वाईट वाटलं आणि तो रात्रभर यहोवाला कळकळून प्रार्थना करत राहिला.+
११ “मी शौलला राजा बनवलं या गोष्टीचं मला खूप दुःख होतंय.* त्याने माझ्याकडे पाठ फिरवली आणि मी दिलेल्या आज्ञा त्याने पाळल्या नाहीत.”+ हे ऐकून शमुवेलला फार वाईट वाटलं आणि तो रात्रभर यहोवाला कळकळून प्रार्थना करत राहिला.+