१ शमुवेल १५:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला: “तू जसा हा झगा फाडलास, तसंच यहोवासुद्धा इस्राएलवरचं तुझं राज्यपद तुझ्यापासून काढून घेईल.* आणि ते अशा एका माणसाला देईल जो तुझ्यापेक्षा चांगला आहे.+
२८ तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला: “तू जसा हा झगा फाडलास, तसंच यहोवासुद्धा इस्राएलवरचं तुझं राज्यपद तुझ्यापासून काढून घेईल.* आणि ते अशा एका माणसाला देईल जो तुझ्यापेक्षा चांगला आहे.+