वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १७:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ नंतर, अमालेकी+ लोकांनी येऊन रफीदीम इथे इस्राएली लोकांशी लढाई केली.+

  • गणना २४:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० बलामने जेव्हा अमालेकला पाहिलं, तेव्हा त्याने असा संदेश दिला:

      “अमालेक राष्ट्रांमधला पहिला होता,+

      पण शेवटी तोही धुळीला मिळेल.”+

  • अनुवाद २५:१७, १८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघालात, तेव्हा अमालेकी लोक तुमच्याशी कसे वागले हे विसरू नका.+ १८ त्यांनी तुम्हाला मार्गात गाठलं आणि तुमच्यापैकी जे थकूनभागून मागे राहिले होते, त्या सर्वांवर त्यांनी हल्ला केला. त्यांनी देवाचं भय मानलं नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा