उत्पत्ती २५:१७, १८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ इश्माएल १३७ वर्षं जगला. मग तो मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* १८ मग इश्माएलच्या वंशजांनी हवीलापासून+ अश्शूरपर्यंत वस्ती केली. हवीला शूरजवळ+ आहे आणि शूर इजिप्तजवळ आहे. ते सर्व आपल्या भावांच्या जवळ वस्ती करू लागले.*+
१७ इश्माएल १३७ वर्षं जगला. मग तो मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* १८ मग इश्माएलच्या वंशजांनी हवीलापासून+ अश्शूरपर्यंत वस्ती केली. हवीला शूरजवळ+ आहे आणि शूर इजिप्तजवळ आहे. ते सर्व आपल्या भावांच्या जवळ वस्ती करू लागले.*+