वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३५:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ मग ते बेथेलहून पुढच्या प्रवासाला निघाले. ते एफ्राथपासून काही अंतरावर असताना, राहेलला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. मुलाला जन्म देताना तिला खूप त्रास झाला.

  • उत्पत्ती ३५:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ अशा रितीने, एफ्राथ म्हणजेच बेथलेहेमच्या+ मार्गावर राहेलचा मृत्यू झाला आणि तिला तिथेच पुरण्यात आलं.

  • रूथ १:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ त्याचं नाव अलीमलेख* होतं. त्याच्या बायकोचं नाव नामी* आणि त्याच्या मुलांची नावं महलोन* आणि खिल्योन* अशी होती. ते एफ्राथाचे, म्हणजे यहूदा इथल्या बेथलेहेमचे राहणारे होते. ते सगळे मवाब देशात येऊन तिथे राहू लागले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा