१ इतिहास २:१३-१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ इशायच्या पहिल्या मुलाचं नाव अलीयाब, दुसऱ्याचं अबीनादाब,+ तिसऱ्याचं शिमा,+ १४ चौथ्याचं नथनेल, पाचव्याचं रदाय, १५ सहाव्याचं ओसेम आणि सातव्याचं दावीद+ होतं.
१३ इशायच्या पहिल्या मुलाचं नाव अलीयाब, दुसऱ्याचं अबीनादाब,+ तिसऱ्याचं शिमा,+ १४ चौथ्याचं नथनेल, पाचव्याचं रदाय, १५ सहाव्याचं ओसेम आणि सातव्याचं दावीद+ होतं.