-
१ शमुवेल १६:१९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ शौलने मग आपल्या दूतांच्या हातून इशायला निरोप पाठवला, आणि सांगितलं: “मेंढरं चारणाऱ्या आपल्या मुलाला, दावीदला माझ्याकडे पाठवून दे.”+
-
-
१ शमुवेल १६:२१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ अशा रितीने दावीद शौलकडे आला आणि त्याची सेवा करू लागला.+ शौलला दावीद फार आवडू लागला, आणि तो शौलचा शस्त्रवाहक बनला.
-