१ शमुवेल २५:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ कृपा करून तुमच्या या दासीचा अपराध माफ करा. प्रभू, तुम्ही यहोवाच्या लढाया लढत आहात,+ आणि आजपर्यंत तुमच्यात कोणताही दुष्टपणा दिसून आला नाही.+ म्हणून यहोवा नक्कीच माझ्या प्रभूचं घराणं कायमचं टिकवून ठेवेल.+
२८ कृपा करून तुमच्या या दासीचा अपराध माफ करा. प्रभू, तुम्ही यहोवाच्या लढाया लढत आहात,+ आणि आजपर्यंत तुमच्यात कोणताही दुष्टपणा दिसून आला नाही.+ म्हणून यहोवा नक्कीच माझ्या प्रभूचं घराणं कायमचं टिकवून ठेवेल.+