वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १७:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ दावीदने जवळ उभ्या असलेल्या माणसांना विचारलं: “जो कोणी त्या पलिष्ट्याला मारून टाकेल आणि इस्राएलला बदनाम होण्यापासून वाचवेल त्या माणसाला काय इनाम मिळेल? जिवंत देवाच्या+ सैन्याला आव्हान देणारा* कोण हा बेसुंती* पलिष्टी?”

  • १ शमुवेल १७:३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३६ तुमच्या या सेवकाने सिंह आणि अस्वल या दोघांनाही ठार मारलं! आणि आता त्या बेसुंती पलिष्ट्याचीसुद्धा त्यांच्यासारखीच गत होईल. कारण त्याने जिवंत देवाच्या+ सैन्याला आव्हान दिलं आहे.”*

  • २ शमुवेल ३:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ मग दावीदने आपल्या दूतांच्या हातून ईश-बोशेथला,+ शौलच्या मुलाला असा निरोप पाठवला: “माझी बायको मीखल मला दे. पलिष्ट्यांच्या १०० अग्रत्वचा देऊन माझं तिच्याशी लग्न ठरलं होतं.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा