वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल २०:६, ७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल विचारलं तर सांग, ‘दावीदला त्याच्या घरी बेथलेहेमला+ लवकरात लवकर जायचं होतं. कारण त्याला आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत वार्षिक बलिदानात सहभाग घ्यायचा होता.+ आणि म्हणून जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी त्याने मला खूप विनंती केली.’ ७ ते जर म्हणाले ‘ठीक आहे,’ तर असं समज की तुझ्या या सेवकाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पण जर त्यांना राग आला, तर असं समज की ते नक्कीच माझं काही बरंवाईट करणार आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा