१ शमुवेल २७:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ दावीद आणि त्याची माणसं गथमध्ये आखीशसोबत राहिली; सर्व जण आपापल्या कुटुंबासोबत तिथे राहिले. दावीदसोबत त्याच्या दोन बायका होत्या; इज्रेलमधली अहीनवाम+ आणि कर्मेलमधली नाबालची विधवा अबीगईल.+
३ दावीद आणि त्याची माणसं गथमध्ये आखीशसोबत राहिली; सर्व जण आपापल्या कुटुंबासोबत तिथे राहिले. दावीदसोबत त्याच्या दोन बायका होत्या; इज्रेलमधली अहीनवाम+ आणि कर्मेलमधली नाबालची विधवा अबीगईल.+