-
१ शमुवेल २५:१३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ त्यावर दावीद लगेच आपल्या माणसांना म्हणाला: “सगळे जण आपापल्या तलवारी बांधा!”+ तेव्हा सगळ्यांनी आपल्या कंबरेला तलवारी बांधल्या. दावीदनेसुद्धा आपली तलवार बांधली. मग दावीदसोबत सुमारे ४०० माणसं गेली आणि २०० माणसं सामानाजवळ थांबली.
-