-
१ शमुवेल २४:१५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ तर आता यहोवालाच न्यायाधीश होऊन तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करू द्या. तोच या खटल्याची चौकशी करून माझी वकिली करेल.+ माझा न्याय करून तोच तुमच्या हातून माझी सुटका करेल.”
-