१० यामुळे तुमचा देव यहोवा तुम्हाला वारसा म्हणून देत असलेल्या देशात, कोणत्याही निर्दोष माणसाचं रक्त सांडलं जाणार नाही+ आणि तुमच्यावर रक्तदोष येणार नाही.+
२६ तर आता हे माझ्या प्रभू, जिवंत देवाची, यहोवाची शपथ आणि तुमच्या जिवाची शपथ, यहोवानेच तुम्हाला रक्तदोषी होण्यापासून+ आणि आपल्या हाताने बदला घेण्यापासून* रोखलंय.+ माझ्या प्रभू, तुमचे शत्रू आणि जे तुमचं वाईट करायला पाहतात ते नाबालसारखे होवोत.