१ शमुवेल २५:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तेव्हा अबीगईलने+ लगेच २०० भाकरी, द्राक्षारसाची दोन मोठी मडकी, पाच मेंढरांचं मांस, पाच सेया मापं* हुरडा, मनुकांच्या १०० ढेपा आणि अंजिराच्या २०० ढेपा घेतल्या. आणि ते सगळं तिने गाढवांवर लादलं.+
१८ तेव्हा अबीगईलने+ लगेच २०० भाकरी, द्राक्षारसाची दोन मोठी मडकी, पाच मेंढरांचं मांस, पाच सेया मापं* हुरडा, मनुकांच्या १०० ढेपा आणि अंजिराच्या २०० ढेपा घेतल्या. आणि ते सगळं तिने गाढवांवर लादलं.+