-
१ शमुवेल ३१:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ अशा प्रकारे शौल, त्याची तीन मुलं, त्याचा शस्त्रवाहक आणि त्याची सगळी माणसं त्याच दिवशी मेली.+
-
-
१ इतिहास १०:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ अशा प्रकारे शौल, त्याची तीन मुलं, आणि त्याच्यासोबत असलेली त्याच्या घराण्यातली सगळी माणसं मेली.+
-