वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २५:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ साक्षपेटी उचलण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कड्यांमध्ये ते दांडे घाला.

  • गणना ७:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ पण कहाथच्या मुलांना त्याने यांपैकी काही दिलं नाही, कारण त्यांच्यावर पवित्र ठिकाणाची कामं करण्याची जबाबदारी होती+ आणि ते पवित्र गोष्टी आपल्या खांद्यांवर उचलून न्यायचे.+

  • यहोशवा ३:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ त्यामुळे यार्देन नदी पार करण्यासाठी सगळे लोक आपापल्या तंबूंमधून निघाले, तेव्हा कराराची पेटी+ घेऊन जाणारे याजक त्यांच्या पुढे गेले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा