वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १६:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ पण यहोवा शमुवेलला म्हणाला: “त्याच्या स्वरूपावर किंवा तो किती उंचापुरा आहे यावर जाऊ नकोस.+ कारण मी त्याला निवडलेलं नाही. माणूस जसं पाहतो तसं देव पाहत नाही. माणूस फक्‍त बाहेरचं रूप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.”+

  • स्तोत्र १७:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ तू माझ्या हृदयाचं परीक्षण केलं आहेस; तू रात्रीच्या वेळी मला पारखलं आहेस;+

      तू मला शुद्ध केलं आहेस,+

      मी कोणतीही दुष्ट योजना केली नाही

      आणि माझ्या तोंडून कोणतीही वाईट गोष्ट निघाली नाही, हे तुला दिसेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा