२ “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या गर्भवती स्त्रीला मुलगा झाला, तर ती सात दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील.+
१९ मासिक पाळीमुळे एखाद्या स्त्रीच्या शरीरातून रक्तस्राव होतो, तेव्हा तिने सात दिवस अशुद्ध राहावं.+ जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.+