२ शमुवेल ११:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ दावीदने मग तिची चौकशी करायला एका सेवकाला पाठवलं. तेव्हा त्याने येऊन दावीदला सांगितलं: “ती अलीयमची मुलगी+ आणि उरीया+ हित्ती+ याची बायको बथशेबा+ आहे.”
३ दावीदने मग तिची चौकशी करायला एका सेवकाला पाठवलं. तेव्हा त्याने येऊन दावीदला सांगितलं: “ती अलीयमची मुलगी+ आणि उरीया+ हित्ती+ याची बायको बथशेबा+ आहे.”