-
२ शमुवेल १२:१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ दावीद त्या मुलासाठी खऱ्या देवापुढे कळकळून विनंती करू लागला. त्याने कडक उपास केले आणि रोज रात्री तो आपल्या खोलीत जाऊन जमिनीवर पडून राहायचा.+
-