-
२ शमुवेल ५:५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ त्याने हेब्रोनमधून साडेसात वर्षं यहूदावर राज्य केलं; तर, यरुशलेममधून+ त्याने ३३ वर्षं संपूर्ण इस्राएल आणि यहूदावर राज्य केलं.
-
-
१ इतिहास ३:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ दावीदला ही सहा मुलं हेब्रोनमध्ये झाली होती. त्याने हेब्रोनमधून ७ वर्षं आणि ६ महिने राज्य केलं; तर, यरुशलेममधून ३३ वर्षं राज्य केलं.+
-