वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल १६:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ त्या काळात अहिथोफेलचा+ सल्ला खऱ्‍या देवाचा शब्द मानला जायचा.* दावीद आणि अबशालोम हे दोघं अहिथोफेलने दिलेला सल्ला फार मानायचे.

  • २ शमुवेल १७:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ मग अबशालोम आणि इस्राएलची सर्व माणसं म्हणाली: “अहिथोफेलच्या सल्ल्यापेक्षा हूशय अर्कीचा सल्ला जास्त चांगला वाटतो!”+ यहोवाला अबशालोमवर संकट आणता यावं,+ यासाठी यहोवाने अहिथोफेलचा उत्तम सल्ला निष्फळ करण्याचं ठरवलं होतं,*+ आणि म्हणून असं घडलं.

  • २ शमुवेल २३:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ दावीदच्या शूर योद्ध्यांची+ नावं अशी: पहिला, योशेब-बश्‍शेबेथ तखमोनी.* तो तिघांचा प्रमुख होता.+ एकदा त्याने भाला चालवून ८०० पेक्षा जास्त लोकांना ठार मारलं होतं.

  • २ शमुवेल २३:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ एका माकाथी माणसाचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल+ गिलोनी याचा मुलगा अलीयम,

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा