स्तोत्र ३:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ हे यहोवा, माझे शत्रू इतके का वाढले आहेत?+ इतके जण माझ्याविरुद्ध का उठले आहेत?+ नीतिवचनं २४:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ माझ्या मुला, यहोवाची आणि राजाची भीती बाळग.+ विद्रोह करणाऱ्यांची* संगत धरू नकोस.+