२ शमुवेल १५:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ त्यापेक्षा शहरात परत जा आणि अबशालोमला असं म्हण: ‘हे राजा, मी तुमचा सेवक! पूर्वी मी तुमच्या वडिलांचा सेवक होतो, पण आता तुमचा सेवक आहे.’+ म्हणजे मग तू अहिथोफेलचा सल्ला निष्फळ करून माझी मदत करू शकशील.+
३४ त्यापेक्षा शहरात परत जा आणि अबशालोमला असं म्हण: ‘हे राजा, मी तुमचा सेवक! पूर्वी मी तुमच्या वडिलांचा सेवक होतो, पण आता तुमचा सेवक आहे.’+ म्हणजे मग तू अहिथोफेलचा सल्ला निष्फळ करून माझी मदत करू शकशील.+