-
शास्ते ५:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ हे यहोवा, तू सेईरमधून निघाला,+
अदोमच्या प्रदेशातून चालत गेला,
तेव्हा पृथ्वी हादरली आणि आकाशाने वर्षाव केला,
हो, ढगांनी पाण्याचा वर्षाव केला.
-