१ शमुवेल १७:४९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४९ त्याने आपल्या थैलीतून एक दगड काढला आणि आपल्या गोफणीत घातला. मग गोफण गरगर फिरवून त्याने तो दगड पलिष्ट्याच्या कपाळावर असा मारला, की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो पलिष्टी जमिनीवर कोसळून पालथा पडला.+ स्तोत्र ४४:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ त्यांनी आपल्या तलवारीने त्या देशाचा ताबा घेतला नाही;+त्यांच्या स्वतःच्या बळावर त्यांनी विजय मिळवला नाही.+ तर तुझ्या उजव्या हाताने, तुझ्या सामर्थ्याने+ आणि कृपेनेच* त्यांना विजय मिळाला,कारण तुझं त्यांच्यावर प्रेम होतं.+ स्तोत्र ४४:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ तुझ्या ताकदीने आम्ही आपल्या वैऱ्यांना हाकलून लावू;+तुझ्या नावाने आम्ही आपल्याविरुद्ध उठणाऱ्यांना पायाखाली तुडवू.+
४९ त्याने आपल्या थैलीतून एक दगड काढला आणि आपल्या गोफणीत घातला. मग गोफण गरगर फिरवून त्याने तो दगड पलिष्ट्याच्या कपाळावर असा मारला, की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो पलिष्टी जमिनीवर कोसळून पालथा पडला.+
३ त्यांनी आपल्या तलवारीने त्या देशाचा ताबा घेतला नाही;+त्यांच्या स्वतःच्या बळावर त्यांनी विजय मिळवला नाही.+ तर तुझ्या उजव्या हाताने, तुझ्या सामर्थ्याने+ आणि कृपेनेच* त्यांना विजय मिळाला,कारण तुझं त्यांच्यावर प्रेम होतं.+
५ तुझ्या ताकदीने आम्ही आपल्या वैऱ्यांना हाकलून लावू;+तुझ्या नावाने आम्ही आपल्याविरुद्ध उठणाऱ्यांना पायाखाली तुडवू.+