२ शमुवेल ८:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ सरूवाचा मुलगा यवाब+ हा त्याचा सेनापती होता. आणि अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ इतिहास-लेखक होता. २ शमुवेल २०:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ यवाब हा संपूर्ण इस्राएलचा सेनापती होता;+ यहोयादाचा+ मुलगा बनाया+ हा करेथी आणि पलेथी+ लोकांवर अधिकारी होता.
२३ यवाब हा संपूर्ण इस्राएलचा सेनापती होता;+ यहोयादाचा+ मुलगा बनाया+ हा करेथी आणि पलेथी+ लोकांवर अधिकारी होता.