१ राजे ७:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ त्याने तांब्याचे दोन ओतीव* स्तंभ तयार केले.+ प्रत्येक स्तंभ १८ हात उंच होता, आणि त्याचा घेर मोजायला १२ हात लांबीची दोरी लागायची.*+
१५ त्याने तांब्याचे दोन ओतीव* स्तंभ तयार केले.+ प्रत्येक स्तंभ १८ हात उंच होता, आणि त्याचा घेर मोजायला १२ हात लांबीची दोरी लागायची.*+