-
२ इतिहास ५:२, ३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ मग शलमोनने इस्राएलच्या वडीलजनांना, म्हणजे इस्राएल वंशांच्या सगळ्या प्रधानांना आणि घराण्यांच्या प्रमुखांना बोलावून घेतलं. ते सगळे दावीदपुरातून, म्हणजे सीयोनमधून+ यहोवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी+ यरुशलेममध्ये एकत्र जमले. ३ इस्राएलचे हे सर्व पुरुष सातव्या महिन्यात,+ सणाच्या* वेळी राजासमोर एकत्र जमले.
-