वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय २६:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ पण जर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,+

  • लेवीय २६:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ मी तुम्हाला नाकारीन आणि तुमचे शत्रू तुम्हाला हरवतील;+ तुमचा द्वेष करणारे तुम्हाला चिरडतील+ आणि कोणी पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळत सुटाल.+

  • यहोशवा ७:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ हे यहोवा मला माफ कर, पण इस्राएली लोक ज्या प्रकारे शत्रूंना पाठ दाखवून पळाले, ते पाहून मी आणखी काय बोलणार?

  • यहोशवा ७:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ इस्राएलने पाप केलंय. मी त्यांना जो करार+ पाळायला सांगितला होता, तो त्यांनी मोडलाय. नाशासाठी ठरवलेल्या गोष्टींमधून+ काही वस्तू चोरून+ त्यांनी त्या आपल्या सामानात लपवून ठेवल्या आहेत.+

  • २ राजे १७:६, ७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ होशे राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, अश्‍शूरच्या राजाने शोमरोन शहर काबीज केलं.+ मग त्याने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्‍शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये,+ तसंच हलह शहरात व गोजान+ नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं.

      ७ हे सर्व यासाठी घडलं, कारण ज्या यहोवा देवाने इस्राएलच्या लोकांना इजिप्तच्या राजाच्या, म्हणजे फारोच्या हातून सोडवलं होतं आणि इजिप्त देशातून बाहेर आणलं होतं,+ त्या आपल्या देवाविरुद्ध त्यांनी पाप केलं. त्यांनी इतर देवांची उपासना केली;+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा