१ राजे १०:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ राजाने हस्तिदंताचं एक भव्य राजासनसुद्धा बनवलं+ आणि ते शुद्ध सोन्याने मढवलं.+