-
२ इतिहास १:१६, १७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ शलमोनसाठी इजिप्तमधून* घोडे मागवले जायचे.+ राजाचे व्यापारी घोड्यांच्या कळपाची किंमत ठरवून कळपचे कळप विकत घ्यायचे.*+ १७ इजिप्तमधून मागवलेल्या प्रत्येक रथाची किंमत ६०० चांदीचे तुकडे आणि प्रत्येक घोड्याची किंमत १५० चांदीचे तुकडे इतकी होती; मग राजाचे व्यापारी हे रथ व घोडे हित्ती लोकांच्या सर्व राजांना आणि सीरियाच्या सर्व राजांना विकायचे.
-
-
२ इतिहास ९:२८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२८ शलमोनसाठी इजिप्तमधून आणि इतर देशांतून घोडे मागवले जायचे.+
-