१ शमुवेल २:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ तो कंगाल मनुष्याला धुळीतून उठवतो;गरिबाला राखेच्या ढिगाऱ्यातून* वर उचलतो,+तो त्यांना अधिकाऱ्यांसोबत बसवतो,त्यांना मानाचं स्थान देतो. पृथ्वीचे आधारस्तंभ यहोवाच्या हातांत आहेत,+त्यांवर त्याने पृथ्वी ठेवली आहे.
८ तो कंगाल मनुष्याला धुळीतून उठवतो;गरिबाला राखेच्या ढिगाऱ्यातून* वर उचलतो,+तो त्यांना अधिकाऱ्यांसोबत बसवतो,त्यांना मानाचं स्थान देतो. पृथ्वीचे आधारस्तंभ यहोवाच्या हातांत आहेत,+त्यांवर त्याने पृथ्वी ठेवली आहे.