उत्पत्ती ३२:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ मग तो म्हणाला: “आतापासून तुझं नाव याकोब नाही तर इस्राएल* असेल,+ कारण तू देवासोबत आणि माणसांसोबत लढलास+ आणि शेवटी विजयी झाला आहेस.” उत्पत्ती ३२:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० म्हणून याकोबने त्या जागेचं नाव पनुएल*+ ठेवलं कारण तो म्हणाला: “मी देवाला समोरासमोर पाहिलं आणि तरी माझा जीव वाचला.”+ उत्पत्ती ३५:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० देव त्याला म्हणाला: “तुझं नाव याकोब आहे.+ पण यापुढे तुझं नाव याकोब नाही, तर इस्राएल असेल.” आणि तेव्हापासून तो त्याला इस्राएल या नावाने हाक मारू लागला.+ यशया ४८:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४८ हे याकोबच्या घराण्या, ऐक! तू स्वतःला इस्राएलचं नाव लावतोस,+तू यहूदाच्या जलाशयांतून* आला आहेस,तू यहोवाच्या नावाने शपथ घेतोस,+आणि इस्राएलच्या देवाला प्रार्थना करतोस,पण, खरेपणाने आणि नीतीने नाही.+
२८ मग तो म्हणाला: “आतापासून तुझं नाव याकोब नाही तर इस्राएल* असेल,+ कारण तू देवासोबत आणि माणसांसोबत लढलास+ आणि शेवटी विजयी झाला आहेस.”
३० म्हणून याकोबने त्या जागेचं नाव पनुएल*+ ठेवलं कारण तो म्हणाला: “मी देवाला समोरासमोर पाहिलं आणि तरी माझा जीव वाचला.”+
१० देव त्याला म्हणाला: “तुझं नाव याकोब आहे.+ पण यापुढे तुझं नाव याकोब नाही, तर इस्राएल असेल.” आणि तेव्हापासून तो त्याला इस्राएल या नावाने हाक मारू लागला.+
४८ हे याकोबच्या घराण्या, ऐक! तू स्वतःला इस्राएलचं नाव लावतोस,+तू यहूदाच्या जलाशयांतून* आला आहेस,तू यहोवाच्या नावाने शपथ घेतोस,+आणि इस्राएलच्या देवाला प्रार्थना करतोस,पण, खरेपणाने आणि नीतीने नाही.+