१ राजे १८:४० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४० मग एलीया त्यांना म्हणाला: “पकडा बआलच्या संदेष्ट्यांना! त्यांच्यापैकी एकालाही निसटून जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी लगेच त्यांना पकडलं. एलीयाने मग त्यांना कीशोनच्या ओढ्याजवळ+ आणून त्यांची कत्तल केली.+
४० मग एलीया त्यांना म्हणाला: “पकडा बआलच्या संदेष्ट्यांना! त्यांच्यापैकी एकालाही निसटून जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी लगेच त्यांना पकडलं. एलीयाने मग त्यांना कीशोनच्या ओढ्याजवळ+ आणून त्यांची कत्तल केली.+