अनुवाद ४:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ तेव्हा तुम्ही पर्वताच्या पायथ्याजवळ येऊन उभे राहिलात. तो पर्वत जळत होता आणि ती आग आकाशापर्यंत* पोहोचली होती. सगळीकडे काळोख, ढग आणि गडद अंधार होता.+
११ तेव्हा तुम्ही पर्वताच्या पायथ्याजवळ येऊन उभे राहिलात. तो पर्वत जळत होता आणि ती आग आकाशापर्यंत* पोहोचली होती. सगळीकडे काळोख, ढग आणि गडद अंधार होता.+