-
रोमकर ११:२, ३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ देवाने सुरुवातीलाच ज्यांचा विचार केला होता, त्या आपल्या लोकांना त्याने नाकारलं नाही.+ एलीयाबद्दल शास्त्रवचन काय म्हणतं ते तुम्हाला माहीत नाही का? त्याने इस्राएलविरुद्ध देवाकडे अशी तक्रार केली: ३ “हे यहोवा,* त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारून टाकलंय, तुझ्या वेदी पाडल्या आहेत आणि मी एकटाच उरलोय. आणि आता ते माझाही जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेत.”+
-