वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे १:५१, ५२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५१ तेव्हा शलमोनला असं सांगण्यात आलं: “अदोनीया हा शलमोन राजाच्या भीतीमुळे वेदीची शिंगं धरून बसलाय. तो म्हणतोय: ‘शलमोन राजा आपल्या या दासाला तलवारीने मारून टाकणार नाही, अशी आधी त्याने मला शपथ द्यावी.’” ५२ त्यावर शलमोन म्हणाला: “तो एक भला माणूस असल्याचं दिसून आलं, तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण त्याच्यामध्ये जर दुष्टपणा दिसून आला,+ तर मात्र तो जिवंत राहणार नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा