स्तोत्र ३४:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ यहोवाची भीती बाळगणाऱ्यांभोवती त्याचा स्वर्गदूत छावणी करतो,+आणि तो त्यांची सुटका करतो.+ मत्तय २६:५३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५३ तुला काय वाटतं, मी या क्षणी माझ्या पित्याला, माझ्यासाठी स्वर्गदूतांच्या १२ फौजा+ पाठवण्याची विनंती करू शकत नाही का?
५३ तुला काय वाटतं, मी या क्षणी माझ्या पित्याला, माझ्यासाठी स्वर्गदूतांच्या १२ फौजा+ पाठवण्याची विनंती करू शकत नाही का?