-
२ इतिहास २२:८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ येहू अहाबच्या घराण्याचा नाश करू लागला, तेव्हा त्याला यहूदाचे अधिकारी आणि अहज्याची सेवा करणारी अहज्याच्या भावांची मुलं भेटली. येहूने या सगळ्यांना मारून टाकलं.+
-