वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे २१:२०, २१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० नंतर अहाब एलीयाला म्हणाला: “माझ्या शत्रू! शेवटी मी सापडलोच तुला!”+ त्यावर एलीया त्याला म्हणाला: “हो, सापडलास तू. देव असं म्हणतो: ‘तू यहोवाच्या नजरेत वाईट करायचं ठरवलं* आहेस,+ २१ म्हणून आता मी तुझ्यावर संकट आणीन आणि तुझा व तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन; तुझ्या घराण्यातला प्रत्येक पुरुष व मुलगा,+ मग तो लाचार असो किंवा दुर्बळ त्याचा मी इस्राएलमधून नाश करीन.+

  • २ राजे ९:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ ‘यहोवा म्हणतो, की “मी काल नाबोथचं आणि त्याच्या मुलांचं रक्‍त सांडलेलं पाहिलं.+ म्हणून आता ‘याच जमिनीवर मी तुझा बदला घेईन,’ असं यहोवा म्हणतो.”’+ तर आता यहोवाने सांगितलं होतं तसं याला उचलून मळ्यात फेकून दे.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा