-
१ राजे १२:२८-३०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२८ मग आपल्या सल्लागारांशी चर्चा केल्यानंतर राजाने सोन्याची दोन वासरं बनवली,+ आणि तो लोकांना म्हणाला: “हे इस्राएलच्या लोकांनो! यरुशलेमला जाण्याचं कष्ट का घेता? हे पाहा! हा तुमचा देव, यानेच तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं.”+ २९ मग त्यातलं एक वासरू त्याने बेथेल+ इथे व एक दान+ इथे ठेवलं. ३० आणि त्यामुळे लोकांनी पाप केलं;+ ते अगदी दानपर्यंत जाऊन तिथे ठेवलेल्या वासराची उपासना करू लागले.
-
-
१ राजे १४:१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ यराबामने स्वतः केलेल्या आणि इस्राएलला करायला लावलेल्या पापांमुळे तो इस्राएलचा त्याग करेल.”+
-